महासराव
महासराव

तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरु केली?

पर्याय (Options):
a
लॉर्ड डलहौसी
b
लॉर्ड क्लाईव्ह
c
लॉर्ड वेलस्ली
✓ योग्य उत्तर
d
लॉर्ड हेस्टींग
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
तैनाती फौजेची पद्धत ब्रिटिश लॉर्ड वेल्स्ली यांनी सुरू केली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा