महासराव
महासराव

ताशी 60 किमी वेगाने धावणारी 1200 मी. लांबीची रेल्वेगाडी एका खांबास किती कालावधीत ओलांडेल ?

पर्याय (Options):
a
62 सेकंद
b
72 सेकंद
✓ योग्य उत्तर
c
60 सेकंद
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वेग = 60 किमी/तास = 50/3 मी/सेकंद; कालावधी = अंतर/वेग = 1200 / (50/3) = 72 सेकंद.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔