महासराव
महासराव

ताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती?

पर्याय (Options):
a
270 मीटर
✓ योग्य उत्तर
b
540 मीटर
c
162 मीटर
d
280 मीटर
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
आगगाडीचा वेग 54 किमी/तास म्हणजे 15 मीटर/सेकंद, त्यामुळे लांबी = 15 x 18 = 270 मीटर.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔