महासराव
महासराव

ताशी २४ किमी वेगाने धावणारा सायकलस्वार अडीच तासात किती अंतर पार करेल?

पर्याय (Options):
a
५२ किमी
b
४८ किमी
c
६० किमी
✓ योग्य उत्तर
d
१०० किमी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वेग २४ किमी/तास × वेळ २.५ तास = ६० किमी, म्हणून उत्तर C.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔