महासराव
महासराव

तामिळनाडू या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

पर्याय (Options):
a
ई के पलानीस्वामी
b
बी. टी. सुब्रमण्यम
c
ओ पनीरसेलवम
d
एम के स्टॅलिन
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
तामिळनाडू या राज्याचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन हे आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा