महासराव
महासराव

अमेरिकेने हिरोशिमा व नागासाकी या दोन शहरांवर खालील पैकी कोणत्या तारखांना अणु बॉम्ब टाकले ?

पर्याय (Options):
a
अनुक्रमे 6 ऑगस्ट व 9 ऑगस्ट 1945
✓ योग्य उत्तर
b
अनुक्रमे 9 ऑगस्ट व 26 ऑगस्ट 1945
c
अनुक्रमे 6 सप्टेंबर व 9 सप्टेंबर 1945
d
अनुक्रमे 9 सप्टेंबर व 6 सप्टेंबर 1945
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस अमेरिकेने जपानच्या हिरोशिमावर ६ ऑगस्ट १९४५ रोजी आणि नागासाकीवर ९ ऑगस्ट १९४५ रोजी अणुबॉम्ब टाकला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔