महासराव
महासराव

तालिबान राजवट येण्याच्या वेळी……….हे तत्कालीन अफगाण राष्ट्रपती देश सोडून परागंदा झाले.

पर्याय (Options):
a
मो. फारुख सालेम
b
मो. हिनायतुल्ला
c
मो. अशरफ घणी
✓ योग्य उत्तर
d
मो. मुल्ला आखुनजादा
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबानने काबूलवर ताबा मिळवताच अफगाणिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती मोहम्मद अशरफ घनी यांनी देश सोडून पलायन केले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा