महासराव
महासराव

स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री (२०२१७) कोण?

पर्याय (Options):
a
सरदार वल्लभभाई पटेल
✓ योग्य उत्तर
b
चौधरी चरणसिंग
c
गोविंद वल्लभ पंत
d
यशवंतराव चव्हाण
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा