महासराव
महासराव

‘द्रविडी प्राणायम करणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?

पर्याय (Options):
a
केवळ दिखावा करणे
b
सध्या सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे
✓ योग्य उत्तर
c
व्यायाम करण्याचे टाळणे
d
योग साधना करणे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'द्रविडी प्राणायाम करणे' या वाक्प्रचाराचा अर्थ साध्या, सरळ बाबीसाठी विनाकारण अत्यंत गुंतागुंतीचे व लांबलचक प्रयत्न करणे असा होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा