महासराव
महासराव

पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकांना दिला जाणारा दर्पण पुरस्कार कोणाच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जातो?

पर्याय (Options):
a
बाळशास्त्री जांभेकर
✓ योग्य उत्तर
b
लोकमान्य टिळक
c
रघुनाथराव परांजपे
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी 'दर्पण' हे पहिले वृत्तपत्र सुरू केले. त्यांच्या स्मरणार्थ पत्रकारांना 'दर्पण पुरस्कार' दिला जातो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा