महासराव
महासराव

'स्वल्प' या शब्दाचा संधी विग्रह ओळखा.

पर्याय (Options):
a
स्व + अल्प
b
सु + अल्प
✓ योग्य उत्तर
c
सो + अल्प
d
स्वलू + अल्प
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सु + अल्प = स्वल्प (उ + अ = व; 'उ' बद्दल 'व्' आल्याने ही यणादेश स्वरसंधी आहे).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा