महासराव
महासराव

सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी ................. आहे.

पर्याय (Options):
a
1942-46
b
1930-34
✓ योग्य उत्तर
c
1919-24
d
1920-22
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी 1930‑1934 होता.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा