महासराव
महासराव

सुवाहक : तांबे :: दुर्वाहक : ?

पर्याय (Options):
a
कथिल
b
यापैकी नाही
c
सुवाहक
d
काच
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सुवाहक तांबे, दुर्वाहक काच, कारण काच विद्युत प्रवाह वाहत नाही.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा