महासराव
महासराव

प्रकाश संश्लेषणासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ आवश्यक आहे?

पर्याय (Options):
a
हिमोग्लोबिन
b
बिलीरुबीन
c
क्लोरोफिल
✓ योग्य उत्तर
d
मिलॅलीन
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
प्रकाशसंश्लेषणासाठी क्लोरोफिल आवश्यक आहे, तो पानांना हिरवा रंग देतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा