महासराव
महासराव

सर्वनाम म्हणजे.

पर्याय (Options):
a
नामाचे गुणविशेषण सांगणारा शब्द
b
सृष्टीतील व्यक्ती वस्तू इ. चा बोध करून देणारा शब्द
c
नामाऐवजी येणारा शब्द
✓ योग्य उत्तर
d
कोणतीही क्रिया अथवा कृती दर्शविणारा विकारी शब्द
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सर्वनाम हा नामाऐवजी वापरला जाणारा शब्द आहे; तो नामाची जागा घेऊन वाक्याचा अर्थ पूर्ण करतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा