महासराव
महासराव

“सोने” या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा?

पर्याय (Options):
a
सोन
b
सोन्या
c
सोने
✓ योग्य उत्तर
d
सोनी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'सोने' या शब्दाचे वचन बदलत नाही, ते एकवचन आणि अनेकवचन दोन्हीमध्ये सारखेच राहते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा