महासराव
महासराव

सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते?

पर्याय (Options):
a
धुण्याचा सोडा
b
खाण्याचा सोडा
✓ योग्य उत्तर
c
शेंदूर
d
मीठ
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सोडियम बायकार्बोनेटला घरगुती वापरासाठी ‘खाण्याचा सोडा’ असेही म्हणतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा