महासराव
महासराव

संसदेने मंजूर केलेल्या जम्मू काश्मीर अधिकृत भाषा विधेयक नुसार कोणत्या भाषांना जम्मू काश्मीरसाठी अधिकृत भाषा म्हणून मंजुरी दिली आहे ? अ. हिंदी ब. डोंगरीक. काश्मिरी

पर्याय (Options):
a
अ आणि ब
b
ब आणि क
c
अ आणि क
d
वरील सर्व
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
हिंदी, डोंगरी आणि काश्मिरी या तीन भाषांना अधिकृत मान्यता मिळाली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा