महासराव
महासराव

सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे ?

पर्याय (Options):
a
202 प्रति चौ. किमी
b
465 प्रति चौ. किमी
c
799 प्रति चौ. किमी
d
365 प्रति चौ. किमी
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता ३६५ व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा