महासराव
महासराव

मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

पर्याय (Options):
a
27 फेब्रुवारी
✓ योग्य उत्तर
b
2 मार्च
c
30 जून
d
2 मे
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ज्ञानपीठ विजेते श्रेष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्मदिनी २७ फेब्रुवारी हा दिवस 'मराठी राजभाषा दिन / मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा