महासराव
महासराव

पॅरालिम्पिक 2020 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या ?

पर्याय (Options):
a
मुंबई
b
टोकीयों
✓ योग्य उत्तर
c
लंडन
d
बर्लिन
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पॅरालिम्पिक २०२० क्रीडा स्पर्धांचे आयोजन जपानमधील टोकियो (Tokyo) शहरात ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ मध्ये पार पडले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔