महासराव
महासराव

समुद्राची खोली मोजण्यासाठी _______ वापरतात.

पर्याय (Options):
a
अपवर्तामापी
b
वर्नालेखन तंत्रज्ञान
c
सोनार तंत्रज्ञान
✓ योग्य उत्तर
d
निष्कर्षण तंत्रज्ञान
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सोनार - समुद्राची खोली फॅदम या एककात मोजतात. एक फॅदम म्हणजे सहाफुट, इको साऊंडिंग म्हणजे सोनार, ध्वनीलहरी 4840 फुट प्रति सेकंद ह्या वेगाने पाण्यात प्रवास करून समुद्राची खोली मोजतात. पॅसिफिक हा सर्वात खोल महासागर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा