महासराव
महासराव

शिवाजी महाराजांचे आरमारात खालील पैकी कोणते लढाऊ जहाज नव्हते?

पर्याय (Options):
a
गुराब
b
गलबत
c
पाल
d
तिराप
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मराठा आरमाराच्या ताफ्यात गुराब, गलबत, पाल, मचवा ही प्रमुख लढाऊ जहाजे होती; 'तिराप' नावाचे जहाज नव्हते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा