महासराव
महासराव

शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक कोणत्या गडावर झाला होता?

पर्याय (Options):
a
सिंहगड
b
राजगड
c
शिवनेरी
d
रायगड
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक राजधानी 'किल्ले रायगड' येथे गागाभट्टांच्या हस्ते झाला. पर्याय (D) 'रायगड' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा