महासराव
महासराव

“बालमन” या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो?

पर्याय (Options):
a
कर्मधारय
b
व्दंव्द
c
व्दिगु
d
तत्पुरुष
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कर्मधारय समास ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत, प्रथमा विभक्तीत असतात, तेव्हा त्यास कर्मधारय समास असे म्हणतात. उदा. महादेव (महान असा देव), घनश्याम (घनासारखा श्याम)

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा