महासराव
महासराव

“शी! काय हे अक्षर तुझे! हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते?

पर्याय (Options):
a
विधानार्थी वाक्य
b
प्रश्नार्थक वाक्य
c
उदगासर्थी वाक्य
✓ योग्य उत्तर
d
नकारार्थी वाक्य
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
हे वाक्य भावनात्मक उद्गार व्यक्त करते, त्यामुळे ते उदगासार्थी वाक्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा