महासराव
महासराव

गोविंदाचा मामा हा रामचा काका आहे तर राम गोविंदाच्या मामाचा कोण?

पर्याय (Options):
a
भाचा
b
पुतण्या
✓ योग्य उत्तर
c
भाऊ
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मामा आणि काका हे एकच नाते; त्यामुळे राम गोविंदाच्या मामाचा पुतण्या आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔