#17📅 Nagpur Lohmarg Police Bharti Question Paper 2026(2026) +1 गुण

शरदने मराठीच्या पुस्तकाचा 3/4 भाग व आणखी 39 पाने वाचली तेव्हा 62 पाने शिल्लक राहिली. तर राघवने इतिहासाच्या पुस्तकाचा 3/5 भाग व आणखी 33 पाने वाचली तेव्हा 47 पाने शिल्लक राहिली. तर शरदच्या पुस्तकाची एकूण पाने राघवच्या पुस्तकाच्या पानांपेक्षा कितीने जास्त होती?

Sharad read 3/4 of a Marathi book plus 39 additional pages, leaving 62 pages unread. Raghav read 3/5 of a History book plus 33 additional pages, leaving 47 pages unread. By how many pages was Sharad's book longer than Raghav's?

पर्याय (Options):
a
198

198

b
204

204

✓ योग्य उत्तर
c
210

210

d
190

190

✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय (B) 204 आहे.
पायरीनुसार उकल:
१. शरदच्या पुस्तकासाठी:
समजा एकूण पाने = S.
(3/4)S + 39 + 62 = S
(3/4)S + 101 = S
S - (3/4)S = 101 ⇒ (1/4)S = 101
S = 101 × 4 = 404 पाने.
२. राघवच्या पुस्तकासाठी:
समजा एकूण पाने = R.
(3/5)R + 33 + 47 = R
(3/5)R + 80 = R
R - (3/5)R = 80 ⇒ (2/5)R = 80
R = (80 × 5) / 2 = 40 × 5 = 200 पाने.
३. पानांमधील फरक = 404 - 200 = 204 पाने.
म्हणून शरदच्या पुस्तकाची पाने 204 ने जास्त होती.

The correct answer is Option (B) 204.
Step-by-step Solution:
1. For Sharad's book (S):
Remaining part: S - 3/4 S = 1/4 S = 39 + 62 = 101 ⇒ S = 101 × 4 = 404 pages.
2. For Raghav's book (R):
Remaining part: R - 3/5 R = 2/5 R = 33 + 47 = 80 ⇒ R = (80 × 5) / 2 = 200 pages.
3. Difference in pages = 404 - 200 = 204 pages.
Thus, Sharad's book had 204 more pages.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔