महासराव
महासराव

शामा चित्र काढत राहील. या वाक्याचा काळ ओळखा.

पर्याय (Options):
a
रीति भविष्यकाळ
✓ योग्य उत्तर
b
साधा भविष्यकाळ
c
पूर्ण भविष्यकाळ
d
साधा वर्तमानकाळ
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
1)साधा भविष्यकाळ : भविष्यात घडणारी क्रिया दर्शविण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरतात. 1) पुढच्या आठवड्यात मी मुंबईला जाईन 2)पूर्ण भविष्यकाळ : भविष्यात एखादी घटना घडलेली असेल हे दर्शविण्यासाठी हा काळ वापरतात. १) त्याने पुस्तक वाचले असेल. २) ती नाचली असेल. 3)रीती भविष्यकाळ : भविष्यकाळात एखाद्या घटनेची पुनरावृत्ती होईल हे दर्शविण्यासाठी हा काळ वापरतात. १) ती नाचत जाईल. २) मी वाचत जाईल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा