महासराव
महासराव

“शाहू महाराजांनी गाडी पुढे नेण्यास सांगितले” हे वाक्य पूर्ण भविष्यकाळी करा?

पर्याय (Options):
a
शाहू महाराज गाडी पुढे नेण्यास सांगत असतील.
b
शाहू महाराज गाडी पुढे नेण्यास सांगत असत.
c
शाहू महाराजांनी गाडी पुढे नेण्यास सांगितलेली असेल.
✓ योग्य उत्तर
d
शाहू महाराज गाडी पुढे नेण्यास सांगत होते.
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पूर्ण भविष्यकाळात क्रिया 'असेल' या शब्दाने दर्शविली जाते, त्यामुळे 'सांगितलेली असेल' हे योग्य रूपांतर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा