महासराव
महासराव

शाहु महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात कोणाच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना व पुनरुज्जीवन केले ?

पर्याय (Options):
a
भास्करराव जाधव
b
हरीभाऊ चव्हाण
c
आण्णासाहेब लठ्ठे
d
परशराम घोसरवाडकर
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सत्यशोधक समाज: महात्मा ज्योतिराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पर्याय (D) 'परशराम घोसरवाडकर' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा