महासराव
महासराव

पॅराऑलिम्पिक 2020 मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा भारतीय भालाफेकपट्टू कोण ?

पर्याय (Options):
a
निरज चोप्रा
b
देवेंद्र झाझरीया
c
सुंदरसिंग गुर्जर
d
सुमित अंतील
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
टोकियो २०२० पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या भालाफेक F64 प्रकारात ६८.५५ मीटरचा जागतिक विक्रम करून 'सुमित अंतील'ने सुवर्णपदक जिंकले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔