महासराव
महासराव

रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाचे पहिले भारतीय गव्हर्नर व आय. सी. एस. (भारतीय सिव्हील सेवा) अधिकारी श्री सी. डी. देशमुख हे महाराष्ट्रातील कुठल्या जिल्हयातील होते ?

पर्याय (Options):
a
पुणे
b
रायगड
✓ योग्य उत्तर
c
नाशिक
d
औरंगाबाद
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख (सी. डी. देशमुख) हे 'रायगड' (नाते) जिल्ह्यातील होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा