महासराव
महासराव

सगळेच शहाणे कसे असतील? या वाक्याचा प्रकार ओळखा.

पर्याय (Options):
a
नकारार्थी
b
विधानार्थी
c
उद्गगारार्थी
d
प्रश्नार्थक
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वाक्यप्रकार: ज्या वाक्यात माहिती विचारण्यासाठी किंवा उपरोधाने प्रश्न विचारलेला असतो, त्यास 'प्रश्नार्थक' वाक्य म्हणतात. पर्याय (D) 'प्रश्नार्थक' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा