महासराव
महासराव

सचिन ने एकदिवसीय क्रिकेटच्या 8 सामन्यात काही धावा केल्या. 9 व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्या तेव्हा त्याची धावांची सरासरी 2 ने कमी झाली, तर त्याच्या 9 सामन्यातील सरासरी धावा किती ?

पर्याय (Options):
a
80
b
76
c
78
✓ योग्य उत्तर
d
82
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सरासरी = शेवटच्या डावातील धावा + ( कमी झालेल्या धावा ) = 62 + (8 2) = 62 + 16 = 78

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔