महासराव
महासराव

सायकलच्या चाकाची त्रिज्या 35 सें.मी. आहे, तर चाकाच्या 200 फेऱ्यान चाक किती अंतर जाईल ?

पर्याय (Options):
a
350 मीटर
b
360 मीटर
c
440 मीटर
✓ योग्य उत्तर
d
460 मीटर
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
परिघ = २ × २२/७ × ३५ = २२० सेमी = २.२ मी. २०० फेऱ्या = २०० × २.२ = '४४० मीटर'. पर्याय (C) '440 मीटर' बरोबर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔