महासराव
महासराव

सागरने शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अतिशय चिकाटीने प्रयत्न केले . या वाक्यातील अधोरेखित भागासाठी कोणता अलंकारिक शब्द योग्य आहे.

पर्याय (Options):
a
घाण्याचा बैल
b
द्राविड प्राणायम
c
भिष्मप्रतीज्ञा
d
भगीरथ प्रयत्न
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कोणत्याही कठीण कार्यात अत्यंत जिद्दीने, चिकाटीने व अखंड परिश्रम करण्याला 'भगीरथ प्रयत्न' म्हटले जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा