महासराव
महासराव

‘चिदानंद’ या सामासिक (जोड) शब्दाचा विग्रह केलेला पर्याय निवडा.

पर्याय (Options):
a
चीद् + आनंद
b
चीदा + आनंद
c
चित् + आनंद
✓ योग्य उत्तर
d
चित्: + आनंद
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
व्यंजन संधीच्या नियमानुसार: चित् + आनंद = चिदानंद (त् च्या जागी तृतीय व्यंजन द् येतो).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा