महासराव
महासराव

संगमवर (Marble) हे रासायनिकदृष्ट्या _______ असते.

पर्याय (Options):
a
कार्बन
b
मिथेन
c
कॅल्शिअम कार्बोनेट
✓ योग्य उत्तर
d
सोडियम क्लोराईड
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मार्बल हे मुख्यतः कॅल्शिअम कार्बोनेट (CaCO₃) पासून बनलेले असते, ज्यामुळे ते कठीण व पॉलिश करण्यास योग्य असते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा