महासराव
महासराव

रक्तातील कोणता घटक वाढल्याने ह्रदयरोग होण्याची शक्यता वाढते?

पर्याय (Options):
a
RBC
b
WBC
c
कोलेस्ट्रॉल
✓ योग्य उत्तर
d
हिपॅरीन
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्यास रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन ह्रदयरोग होण्याची शक्यता वाढते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔