“जिंकू किंवा मरू, भारत भू च्या शत्रू संगे युध्द आमचे सुरू” या वाक्यामधील ‘रस’ ओळखा?

Recognize the 'rasa' in the sentence "Win or die, our war with the enemies of India begins"?
पर्याय (Options):
a
वीर रस
heroic spirit
✓ योग्य उत्तर
b
करुण रस
Karuna Rasa
c
हास्य रस
laughter juice
d
शांत रस
calm juice
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

युद्ध, शत्रू आणि 'जिंकू किंवा मरू' या शब्दांतून प्रेरणा, साहस आणि शौर्य व्यक्त होते, ज्यामुळे वीर रस निर्माण होतो.

The words war, enemy and 'win or die' convey inspiration, adventure and bravery, creating a heroic interest.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'अलंकार व अलंकारांचे प्रकार (Figures of Speech: शब्दालंकार व अर्थालंकार)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा