महासराव
महासराव

रक्त गोठण्यासाठी (Blood Clotting) क्रिया सुरु करण्याचे कार्य करतात.

पर्याय (Options):
a
श्वेत रक्तकणिका (WBCs)
b
लसिका (Lymph)
c
लोहित रक्तकणिका (RBCs)
d
रक्तपट्टिका (Blood Platelets)
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रक्तपट्टिका (थ्रॉम्बोसाइट्स) यांचे मुख्य कार्य रक्तस्राव थांबवणे आणि रक्त गोठण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणे हे आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा