महासराव
महासराव

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन.डी.ए.) महाराष्ट्रात कोठे आहे?

पर्याय (Options):
a
चिंचवड
b
खडकवासला
✓ योग्य उत्तर
c
नाशिक
d
लोणावळा
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन.डी.ए.) महाराष्ट्रात खडकवासला येथे आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा