महासराव
महासराव

भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती ?

पर्याय (Options):
a
आय एन एस सिंधू
b
आयएनएस अरिहंत
✓ योग्य उत्तर
c
आयएनएस विराट
d
आयएनएस विक्रांत
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
आयएनएस अरिहंत ही भारताची पहिली स्वदेशी बनावटीची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आण्विक पाणबुडी आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔