महासराव
महासराव

रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत?

पर्याय (Options):
a
12 वे
b
13 वे
c
14 वे
✓ योग्य उत्तर
d
15 वे
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रामनाथ कोविंद हे 2017 मध्ये निवडून आले आणि ते भारताचे 14वे राष्ट्रपती होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा