महासराव
महासराव

राज्याच्या अॅडव्होकेट जनरल यांचा कार्यकाल किती वर्षाचा आसतो?

पर्याय (Options):
a
यापैकी नाही
✓ योग्य उत्तर
b
५ वर्ष
c
३ वर्ष
d
७ वर्ष
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अॅडव्होकेट जनरल यांचा कार्यकाल निश्चित नसून ते राज्यपालाच्या संमतीने (at the pleasure of the Governor) पदावर राहतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा