महासराव
महासराव

राजूला एका परीक्षेत गणितात भूगोलातील गुणांच्या दुप्पट गुण मिळाले. इतिहासात भूगोलाच्या निम्मे गुण मिळाले. मराठी व गणितातील गुण समान आहेत तर त्याला कोणत्या विषयात सर्वात कमी गुण मिळाले ?

पर्याय (Options):
a
गणित
b
भूगोल
c
मराठी
d
इतिहास
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
समजा भूगोल = २x; गणित = ४x, मराठी = ४x, इतिहास = x. त्यामुळे सर्वात कमी गुण 'इतिहास' या विषयात मिळाले आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔