महासराव
महासराव

1 जानेवारी रोजी सोमवार असेल तर त्याच वर्षी चार फेब्रुवारी रोजी कोणता वार असेल ?

पर्याय (Options):
a
रविवार
✓ योग्य उत्तर
b
सोमवार
c
मंगळवार
d
शुक्रवार
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
जानेवारीचे उरलेले ३० दिवस + फेब्रुवारीचे ४ दिवस = ३४ दिवस. ३४ ÷ ७ = बाकी ६ दिवस. सोमवार + ६ दिवस = रविवार.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔