महासराव
महासराव

राजु व दिपक यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे, दिपकच्या व संतोषच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे, तर राजु, दिपक, संतोष यांच्या वयाचे गुणोत्तर काढा ?

पर्याय (Options):
a
6 : 4 : 5
✓ योग्य उत्तर
b
6 : 8 : 10
c
6 : 12 : 17
d
2 : 3 : 5
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
R:D = ३:२ = ६:४ आणि D:S = ४:५. त्यामुळे तिघांच्या वयाचे एकत्रित गुणोत्तर ६ : ४ : ५ असे येईल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔