महासराव
महासराव

राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

पर्याय (Options):
a
कोल्हापूर
✓ योग्य उत्तर
b
सोलापूर
c
सांगली
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी भोगावती नदीवर बांधलेले ऐतिहासिक 'राधानगरी धरण' (लक्ष्मी तलाव) कोल्हापूर जिल्ह्यात आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा